ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!

प्रकाशन: 08 May 2023 07:39 PM
वाचन संख्या 90

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि बागवे समाज सेवा संघ मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मे रोजी श्री देवी माउली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी,इ.सी.जी., बी.एस.एल.नेत्र तपासणी, बोन डीसीज, नेत्र तपासणी, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स