चिंदर गांवच्या वतीने श्री नीळकंठ सत्यवान दळवी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन.
आचरा | प्रसाद टोपले : संपूर्ण महाराष्ट्रातून ८०० जणांमध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह श्री नीळकंठ सत्यवान दळवी ह्यांना अपर पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या हस्ते परवा प्रदान करण्यात आले. चिंदर गांवातील सर्वांच्या वतीने त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)