ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडी जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडी जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी!

प्रकाशन: 01 May 2023 05:30 PM
वाचन संख्या 84

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव सोहळा ९ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०९.३०
श्री शारदादेवी पूजन ,
सकाळी १०.०० वा.
स्नेहमेळावा, दु. १२.३०
ते ०२.३० वा. स्नेहभोजन
, महिलांसाठी हळदीकुंकू
रात्री १०.०० वा.
माजी विद्यार्थी पुरस्कृत प्रा. मो. दा. देशमुख लिखित, संतोष सावंत दिग्दर्शित दोन अंकी हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक “देव नाही देव्हाऱ्यात ” हे नाटक जि.प.शाळा हडी नं. २ चे माजी विद्यार्थी सादर करतील. उपस्थितीचे आवाहन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स