ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दांडी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दांडी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.

प्रकाशन: 27 Apr 2023 05:56 PM
वाचन संख्या 308

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३चे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना अंक ओळख,अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलांना वाचन लेखन करताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी शाळेत या मुलांना पुष्प देऊन व मुकुट घालुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी सदस्य श्री.दिनकर शेलटकर यांनी दीप प्रज्वलन करुन केले. मुख्या.सौ.विशाखा चव्हाण ,पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत,सौ.मनीषा ठाकुर ,श्री.रामदास तांबे,अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर ,सौ.कांचन परब ,सौ.मनिषा बाणावलीकर ,जेनी मॅडम,सौ.रेवंडकर,सौ. सारंग व माता पालक यांच्या शुभहस्ते पहिलीत दाखल होणा-या मुलांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित पालकांना श्री शिवराज सावंत,सौ मनीषा ठाकुर यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री, रामदास तांबे यांनी केले.

या मेळाव्याला शाळा पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्या.सौ.विशाखा चव्हाण ,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत ,सौ.मनीषा ठाकूर ,श्री.रामदास तांबे सर, अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर ,मदतनीस सौ.जेनी मॅडम, महापुरुष अंगणवाडी सेविका सौ.कांचन परब मॅडम,मदतनीस सौ.मनीषा बाणावलीकर मॅडम यांनी विशेष योगदान दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स