ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मृगाक्षी  हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मृगाक्षी हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश!

प्रकाशन: 24 Apr 2023 05:37 PM
वाचन संख्या 46

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यां साठी जी. प. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी शाळेची सातवीतील विध्यार्थीनी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने देवगड तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला २१० गुण प्राप्त झाले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यां मध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी , स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची आवड लागावी या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात येते. मृगाक्षी हिचा महा. राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवगड शाखेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ आदिती राणे तसेच पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. मृगाक्षी हिच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स