ग्रामोन्नत्ती मंडळ आचरा पिरावाडी चे माजी सेक्रेटरी श्री . सुरेंद्र बाळकृष्ण टिकम कालवश.
प्रकाशन: 24 Apr 2023 05:45 PM
वाचन संख्या 123
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथिल ग्रामोन्नती मंडळाचे माजी सेक्रेटरी सुरेंद्र बाळकृष्ण टिकम यांचे काल २३ एप्रिलला ह्रुदयविकाराच्या तोव्र धक्याने निधन झाले . ते ६८ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, एक कन्या, एक सुन असा परिवार आहे.
श्री सुरेंद्र टिकम यांच्या निधनाने आचरा परिसरात शोक व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)