ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.जय भोसले...!

शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.जय भोसले...!

प्रकाशन: 02 Oct 2021 08:53 PM
वाचन संख्या 100

महिला आघाडी सचिवपदी मनिषा मसुरकर यांची निवड

बांदा | राकेश परब : शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.जय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव,महाउपाध्यक्ष नंदुभाऊ मुठल, सरचिटणीस समीर थोरवे यांनी ही निवड केली असून जय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.तसेच संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी बाळा सावंत यांची, राज्य सहसचिव म्हणून मनीष मसुरकर यांची तर राज्य महिला आघाडी सचिवपदी मनिषा मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर जिल्हा व त्यानंतर तालुकानिहाय कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जय भोसले व इतर कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स