ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
उद्या १६ एप्रिलला कट्टा येथे शिक्षक भारती तालुका शाखा मालवण यांचे अधिवेशन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उद्या १६ एप्रिलला कट्टा येथे शिक्षक भारती तालुका शाखा मालवण यांचे अधिवेशन.

प्रकाशन: 15 Apr 2023 10:01 PM
वाचन संख्या 266

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथे ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती तालुका शाखा मालवण’ यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मान्यवर सत्कार सोहळा व तालुका अधिवेशन ओम गणेश साई मंगल कार्यालय सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे श्री राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून मालवण पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी माननीय श्री आप्पासाहेब गुजर गटशिक्षणाधिकारी मालवण माननीय श्री संजय माने, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग संतोष पाताडे हे असणार असून प्रमुख पाहुणे माननीय दयानंद नाईक, किसन दुखंडे, आशा गुणीजन, महेश नाईक, जनार्दन पाटील, गोविंद जाधव, विजय जाधव, संजय वेतुरेकर, अरुण पवार,वैशाली गरकळ, रवींद्र देसाई, मंगेश खांबाळकर, रामचंद्र डोईफोडे, दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंदरीकर, सिद्धार्थ नेरुळकर, लहू पाटील, रामचंद्र सातवसे, प्राजक्ता कन्याळकर, लीना भंडलकर, नेहा गव्हाणकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती सेजल परब, श्रीमती शितल परुळेकर, श्री संतोष कोचरेकर, संतोष परब आणि शिक्षक भारती शाखा, मालवणच्या वतीने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स