ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बागवे हायस्कुल येथे वॉटर प्युरीफायरचे उदघाटन!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बागवे हायस्कुल येथे वॉटर प्युरीफायरचे उदघाटन!

प्रकाशन: 05 Apr 2023 10:39 PM
वाचन संख्या 35

मसुरे | प्रतिनिधी :मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सचिव नारायण सावंत यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर. पी. बागवे हायस्कूल व एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथे देणगी स्वरुपात वॉटर प्युरिफायर युनिट भेट दिला. उद्घाटन संस्था सभासद श्री सुधीर परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुंबई कमिटी उपाध्यक्ष श्री. उत्तम राणे, श्री. राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब , लोकल कमिटी सदस्य श्री. आप्पा परब, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे , भरतगड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. आर. कांबळे, राणे इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे संचालक श्री. राणे सर, श्री. ओंकार परब, श्री. एस. बी. चौगले. श्री. आर. एल. पाताडे, श्रीम. एस.एस. मसुरेकर, श्री. एस. एस. हळवे, श्रीम. ए. ए. भोगले, श्रीम. व्ही. एस. जाधव, श्री. एस. एम. नाईक, श्री. एस. व्ही. पिंगुळकर, श्री. एन. एस. जाधव, श्री. एस. डी. बांदेकर, श्री. के. जी. घाटे, श्री. बी. एस. ठाकूर, श्री. डी. पी. पेडणेकर, श्री. बी. जी. परब, श्री. बी. व्ही. मेस्त्री व श्री. सी. ए. फुकट आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स