ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे नळपाणी योजना कामाचा शुभारंभ!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे नळपाणी योजना कामाचा शुभारंभ!

प्रकाशन: 16 Mar 2023 08:20 PM
वाचन संख्या 35

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : गोळवण चर्मकारवाडी येथे अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत विंधन विहिर खोदणे, टाकी बांधणे, नळपाणी योजना करणे या कामाचे जमिनमालक श्री. दिपक गोळवणकर यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, तसेच ग्रामस्थ श्री. भाई चिरमुले, श्री. संदेश गोळवणकर, श्री. वसंत गोळवणकर, श्री. महादेव पवार, श्री. तेजस पवार, श्री. सुनिल गावडे, श्री. द्वारकानाथ घाडी, श्री. संदेश पवार, श्री. सत्यवान दाभोलकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक तसेच भटजी काका श्री. अनिल गवंडे इ. उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स