ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तोंडवळीत १३ मार्चला मोफत आरोग्य तपासणी शिबीर....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तोंडवळीत १३ मार्चला मोफत आरोग्य तपासणी शिबीर....!

प्रकाशन: 10 Mar 2023 09:13 PM
वाचन संख्या 57

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि ग्रामपंचायत तोंडवळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

ब्यूरो चिफ-विवेक परब- मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत व एस्. एस्. पी. एम. लाईफटाईम हाँस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने तोंडवळी ग्रामपंचायत येथे सोमवार दिनांक १३ मार्च सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात, हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, इ.सी.जी, बी.एस.एल, नेत्र तपासणी, बोन डीसीज, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा यांची तपासणी होणार आहेया शिबिरासाठी नेहा तोंडवळकर- ८१०४८५९०७९, हर्षद पाटील- ९४२१६२६५०१ विष्णू गोसावी- ७८७५१३९५७९, विकास लुडबे- ७७९८२९४०४८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स