ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तोंडवळीत अग्नितांडव....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तोंडवळीत अग्नितांडव....!

प्रकाशन: 08 Mar 2023 04:51 PM
वाचन संख्या 141

ब्यूरो चिफ-विवेक परब-मालवण तालुक्यातील तोंडवळी मुंजाची बाग येथे सोमवारी दि.6 मार्च रोजी रात्री उशिरा लागलेली आग स्थानिक ग्रामस्थांनी विजवली होती. परंतु मंगळवारी दि. 7 रोजी दुपारी ती पुन्हा भटकली, आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न केले. पण रौद्र रुप धारण केलेली आग आटोक्यात आणणे कठीण होते .सरते शेवटी मालवण नगरपालिकेची अग्निशामक गाडी मागवल्या नंतर हि आग आटोक्यात आली. या अग्नितांडवात अनेक झाडां, पशु पक्षी यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विजवण्यासाठी माजी सरपंच आबा कांदळकर, माजी उपसरपंच दशरथ वायगंणकर, आदित्य राजा पेडणेकर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील यांनी नुकसानी झालेल्या भागाची पहाणी केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स