ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
शिरगाव रिक्षा चालक मालक संघटनेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम; १०वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना एसटी चुकल्यास मोफत रिक्षा प्रवासाची सोय
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगाव रिक्षा चालक मालक संघटनेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम; १०वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना एसटी चुकल्यास मोफत रिक्षा प्रवासाची सोय

प्रकाशन: 02 Mar 2023 09:57 PM
वाचन संख्या 40

संतोष साळसकर | सहसंपादक
सध्या शालांत परीक्षा सुरू झाल्या असून एस.एस.सी.बोर्ड शिरगावच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर येताना एस.टी.बस चुकल्यास रिक्षा चालक-मालक संघटना शिरगाव यांच्याकडून अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर येण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली आहे.
संबंधित विद्यार्थी / पालकांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिरगाव रिक्षा चालक मालक या संघटनेने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. केवळ व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक बांधिलकीने ही संघटना समाजासाठी आजपर्यंत कार्यरत आहे. त्यामुळे समजासाठी ही संघटना आदर्श ठरत आहे. अशी प्रतिक्रिया सर्व थरातून उमटत आहे.

तारक चव्हाण 9921381812
भाई तावडे 9637083103
महेश ओंबळकर 9527765501
संतोष जंगले 9420305264
राजेंद्र पोकळे 9764422505
सदाशिव चव्हाण 9403350370
प्रकाश किंजवडेकर 9423610184
राजेंद्र चव्हाण 9764109330
दिलीप राणे 9404439986
महेश शिरगांवकर 9307362501
अरुण पवार 9404441201
रवींद्र साटम 9420974091
शरद साटम 9823656011
विलास चौकेकर 8275831982 या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकवर्गातून विशेष कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स