ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
काँग्रेस नेते विधानपरिषद सदस्य सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेस पक्षाच्याविधान परिषद गटनेते पदी निवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

काँग्रेस नेते विधानपरिषद सदस्य सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेस पक्षाच्याविधान परिषद गटनेते पदी निवड

प्रकाशन: 02 Mar 2023 10:05 PM
वाचन संख्या 43

सहसंपादक/नवलराज काळे- काँग्रेस नेते विधानपरिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषद गटनेतीपदी निवड करण्यात आली. सतेज उर्फ बंटी पाटील हे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची गटनेते पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स