ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
जागतिक महिला दिनानिमित्त पतंजली योग समिती बांदा तर्फे " शंभरी पार महिलांचा सत्कार "
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जागतिक महिला दिनानिमित्त पतंजली योग समिती बांदा तर्फे " शंभरी पार महिलांचा सत्कार "

प्रकाशन: 01 Mar 2023 04:54 PM
वाचन संख्या 32

ध्यास समाजातील प्रत्येक व्यक्ती निरोगी करण्याचा

बांदा /प्रतिनिधी: आपल्या ही मित्र-परिवारात 100 वर्ष पूर्ण असणाऱ्या महिलांचे फोटो, नाव व पत्ता खालील नंबर वर आम्हाला जरूर पाठवा, तसेच वयाचा कुठलाही 1 पुरावा 08/03/public/uploads/2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पाठवावा. शंभरी पार असणाऱ्या महिलांचे फोटो नाव आमच्या पतंजली योग समिती तर्फे इतर सर्व ग्रुप वर पाठवण्यात येईल, जेणेकरून इतर लोकांस 100 वर्षे जगण्यासाठी प्रेरणा मिळेल…

सदर उपक्रम बांदा पंचक्रोशी करीता मर्यादित आहे.संपर्क:- पतंजली योग समिती बांदा :- शेखर बांदेकर 9823881712 संजय नाईक 7038879174 हा मॅसेज पुढे जरूर पाठवा जेणेकरून अशाही महिलांचा सत्कार होईल, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून स्वतःची प्रकृती तर जपलीच पण घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली….

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स