ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मन की बात' कार्यक्रमाला बांद्यात उत्स्फूर्त  प्रतिसाद बांदा शक्ती केंद्रावर भाजप मा.अतुल काळसेकर,संजू परब, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांची उपस्थिती
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मन की बात' कार्यक्रमाला बांद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद बांदा शक्ती केंद्रावर भाजप मा.अतुल काळसेकर,संजू परब, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांची उपस्थिती

प्रकाशन: 26 Feb 2023 01:11 PM
वाचन संख्या 90

बांदा /राकेश परब: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर भाजप पदाधिकारी यांनी पाहण्यासाठी आयोजन केले होते. यावेळी बांदा येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असणा-या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी बांदा शक्ती केंद्रावर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पाहत असतात. बांदा येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्यावतीने हा कार्यक्रम पाहण्याचे नियोजन करण्यात आले होते.

सदर या कार्यक्रमास अतुल काळसेकर, संजू परब, मंदार कल्याणकर,ज्ञानेश्वर सावंत, सरपंच प्रियंका नाईक, शितल राऊळ, शाम काणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, दीपलक्षमी सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, अवंती पंडित, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, राकेश केसरकर, निलेश देसाई, मनोज कल्याणकर, ज्ञानेश्वर सावंत, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स