ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"धन्यवाद मोदीजी" पत्र लेखन अभियानाचा आज मालवण मधून किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ....
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"धन्यवाद मोदीजी" पत्र लेखन अभियानाचा आज मालवण मधून किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ....

प्रकाशन: 24 Feb 2023 09:30 PM
वाचन संख्या 107

शेत बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद

ब्यूरो चिफ / विवेक परब : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या “किसान सन्मान निधी” योजनेला आज चार वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यांमधील या योजनेच्या लाभार्त्यांशी संवाद साधून त्या शेतकऱ्यांकडून मोदीजींचे आभार पत्र घेऊन ते पंतप्रधानांना पाठविण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. आज भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी मालवण मध्ये यांचा शेती बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व किसान सन्मान निधीचा लाभा बद्दल पंप्रधान मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी आभार पत्र घेण्यात आली.

यावेळी भाजप किसान तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, शेतकरी राजू आंबेरकर, हरिभाऊ केळूसकर, अनिल मुणगेकर, संदीप गांवकर, रेश्मा गांवकर, गणेश परब, चंद्रकांत परूळेकर, लिला मयेकर, मयूर परब उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स