ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस शाळेच्या सन १९८९-९० च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस शाळेच्या सन १९८९-९० च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

प्रकाशन: 17 Feb 2023 06:14 PM
वाचन संख्या 53

बांदा /राकेश परब: विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस प्रशाळेच्या सन १९८९-९० च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात व विविध कार्यक्रमानी संपन्न झाले. यानिमित्ताने तब्बल ३१ वर्षानंतर वर्गातील सवंगडी एकत्र आले होते. स्नेहमेळाव्याला वर्गातील १९ जण उपस्थित होते. यावेळी जयश्री आरोसकर, दिपाली मालवणकर, भारती मालवणकर, संध्या नाईक, शंकुतला पागंम, मिनाक्षी आरोलकर, राजन मालवणकर, राजन परब, समिर वेंगुर्लेकर, चंद्रकांत सातार्डेकर, चंद्रकांत दाभोलकर, अरुण दाभोलकर, एकनाथ नाईक, सत्यवान नाईक, प्रवीण मेस्त्री, अनिल नाईक, सतिश मोरजकर, प्रकाश गावडे, बाबुराव नाईक यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्याध्यापक शांताराम गावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी प्रशालेत विविध कार्यक्रम संपन्न झालेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स