ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महागणार..!

होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महागणार..!

प्रकाशन: 08 Feb 2023 11:56 AM
वाचन संख्या 63

मुंबई | ब्युरो न्यूज : रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Article image
अर्थमंत्री :निर्मला सीतारामन

बजेट आणि यू.एस. फेडने वाढवलेल्या व्याजदरानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था सध्या बरी असल्याचं म्हटले आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असताना भारताची स्थिती त्या तुलनेत ठीक आहे आणि महागाईवर अंशत: नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

आर.बी.आय.गव्हर्नर : शशिकांत दास

मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील रिझर्व्ह बँकने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रिझर्व्ह बँकने ०:२५ आधारभूत गुणांनी रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनलोन महाग होणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स