तानाजी बागवे यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील रहिवाशी व माजी भारतीय जवान श्री तानाजी बाळकृष्ण बागवे (७० वर्ष) यांचे ठाणे कळवा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन मुलगे, पुतणे, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
दत्तवाडी येथील शांताराम बागवे यांचे ते बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)