ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा-नेतर्डे रस्ता डागडुजीला सुरुवात ; बांदा सरपंच, उपसरपंच यांच्या निवेदनाचा तत्काळ परिणाम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा-नेतर्डे रस्ता डागडुजीला सुरुवात ; बांदा सरपंच, उपसरपंच यांच्या निवेदनाचा तत्काळ परिणाम.

प्रकाशन: 29 Jan 2023 03:08 PM
वाचन संख्या 122

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-नेतर्डे रस्त्याची मुदता संपण्यापूर्वीच दयनीय अशी दुरावस्था झाली होती. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा लेखी इशारा उपसरपंच जावेद ख़तीब यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास कार्यालयाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. यावेळी स्वतः उपसरपंच जावेद ख़तीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी उपस्थित राहत ठेकेदाराला सूचना दिल्या.

या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.प्रियांका नाईक व उपसरपंच जावेद ख़तिब यांनी महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. १५ दिवसांत खड्डे न बुजविल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल, इशारा दिला होता. यानुसार कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे यांनी तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स