ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माजी खासदार निलेश राणे यांचा सहकार्यातून मिळणार 'रेस्क्यू व्हॅन..!'

माजी खासदार निलेश राणे यांचा सहकार्यातून मिळणार 'रेस्क्यू व्हॅन..!'

प्रकाशन: 29 Sep 2021 06:01 PM
वाचन संख्या 100

मालवण आपतकालीन गृपच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल..

मालवण | वैभव माणगांवकर : मा.निलेश राणे भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार यांचा सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्यातील आपतकालीन व्यवस्थापन व्यवस्थेतील अग्रगण्य ग्रुप असलेले मालवण आपतकालीन ग्रुपला वाहतुकीसाठी आवश्यक असणारी रेस्क्यू व्हॅन गुरुवार दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ५.०० वा. भाजपा कार्यालय मालवण येथे हस्तांतरीत करणार आहेत.
आवश्यक असणारी रेस्क्यू व्हॅन शासनाकडे मागणी करूनही उपलब्य होत नव्हती. चिपळूणचा पुर परस्थितीत मदतीला जाण्यासाठी आवश्यक रेस्क्यू व्हॅन न मिळाल्याने जाण्यास वेळ झाला यांची खंत श्री. दामोदर तोडणकर व त्यांचा सहकार्यानी राणे साहेबांचा कानावर घातल्यावर ताबोडतोब टाटा कंपनीची रेस्क्यू व्हॅन स्वखर्चाने बुक करून उपलब्ध करून दिली.
मा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित्त देशात सेवा सप्ताह सुरु आहे. यांचे औचित्य साधून जनतेचा सेवे साठी रेस्क्यू व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाला मा निलेश राणे उपस्थित रहाणार आहेत. त्याच बरोबर मा .राजन तेली जिल्हाध्यक्ष , श्री. धोडी चिंदरकर ताकुकाध्यक्ष, श्री.गणेश कुशे गट नेते,श्री.सुदेश आचरेकर, श्री दीपक पाटकर, श्री बाबा परब व लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
यासंदर्भातील माहिती श्री. विजय केनवडेकर यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 316

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स