जि.प. शाळा चिंदर सडेवाडीच्या वतीने किरण कांबळी यांचा दातृत्वाबद्दल सत्कार.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. शाळा चिंदर सडेवाडीला मोफत स्टील डायस देणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष किरण कांबळी यांचा काल प्रजासत्ताक दिनादिवशी अंगणवाडी सेविका प्रतिभा मेस्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रध्दा सुर्वे, शिवानी हडकर, शिक्षक संभाजी पवार, यशवंत पाटील, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)