मालवण मधील सुप्रसिद्ध 'प्रेरणा टायपिंग इन्स्टीट्यूटचे' श्री. सदानंद तायशेट्ये कालवश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध ‘प्रेरणा टायपिंग इन्स्टिट्यूट’ या तंत्र शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा आणि सोमवार पेठेतील प्रतिष्ठीत समाजशील नागरीक श्री.सदानंद विठ्ठल तायशेट्ये यांचे आज २६ जानेवारीला पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व सुन असा परिवार आहे.
१७ नोव्हेंबर १९३७ साली जन्मलेल्या सदानंद तायशेट्ये यांच्या निधनाने मालवण परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)