महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सिंधुदुर्गची उद्या तातडीची बैठक.
संतोष साळसकर | सहसंपादक : नुकत्याच होऊ घातलेल्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी तातडीची जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता ओरोस येथील जिल्हा पतपेढी हाॅलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व तालुका अध्यक्ष, कार्यवाह, कार्यकारिणी सदस्य,सभासद या सर्वांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष चंद्रकांत कानकेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)