ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरावर प्रतिनीधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार.....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरावर प्रतिनीधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार.....!

प्रकाशन: 08 Jan 2023 06:38 PM
वाचन संख्या 35

विवेक परब/ ब्यूरो चिफ राष्ट्रीय स्तरावरील हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघातून खेळणारे वेंगुर्ले तालुक्यातील खेळाडू हर्ष किरण बोवलेकर ( मठ ), ओंकार अनंत गोसावी ( वेतोरे – पालकरवाडी ), तसेच राष्ट्रीय कबड्डी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब (रामघाट-रोड) यांचा सत्कार भाजपचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. अमेय देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, प्रा. अमेय महाजन, जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मानवेल फर्नांडीस, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवीका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, परबवाडा उपसरपंच पपु परब, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व हेमंत गावडे, शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर व कमलेश गावडे, बुथ अध्यक्ष अनिल तेंडोंलकर व शेखर काणेकर, सोशल मीडिया चे प्रशांत बोवलेकर, सुर्याजी नाईक, समीर गोसावी, किरण बोवलेकर, बाळकृष्ण येरम, समिर गोसावी, महीला मोर्चा या.सरचिटनीस वृंदा गवंडळकर, संतोष साळगांवकर, सोमा मेस्त्री तसेच कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स