ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिष्यवृत्ती परिक्षेत त्रिंबक हायस्कूलचा हर्ष घाडीगांवकर जिल्ह्यात चौव्वीसावा .....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिष्यवृत्ती परिक्षेत त्रिंबक हायस्कूलचा हर्ष घाडीगांवकर जिल्ह्यात चौव्वीसावा .....!

प्रकाशन: 05 Jan 2023 08:33 PM
वाचन संख्या 89

हर्ष परब ग्रामीण सर्वसाधारण मालवण तालुका गुणवत्ता यादीत मध्ये पहिला

विवेक परब/ ब्यूरो चिफ : माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२१-२२ मध्ये मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. प्रशालेतून कु. हर्ष प्रवीण घाडीगावकर याने ६१.०७ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात २४ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

प्रशालेचा दुसरा विद्यार्थी कु. हार्दिक आनंद परब याने ५४.३६ गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ, सचिव अरविंद घाडी, उपाध्यक्ष अशोक बागवे त्याचप्रमाणे सर्व संस्था कार्यकारणी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स