ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर भला मोठा अपघाती खड्डा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर भला मोठा अपघाती खड्डा

प्रकाशन: 05 Jan 2023 05:19 PM
वाचन संख्या 57

नगरसेवक दीपक पाटकर व भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी वेधले लक्ष

मालवण विनीत/प्रतिनिधी: अनेक जण त्या खड्ड्यामुळे अपघात होता होता वाचले असल्याची घटना अलीकडेच घडली होती तसेच आठवडा बाजाराच्या वेळी बरेच अपघातही घडले ही गोष्ट माननीय नगरसेवक दीपक पाटकर यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ त्या ठिकाणी भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण ,सचिन हडकर ,शुभम लुडबे ,रमाकांत फाटक ,दुर्गेश गावकर ,बाबू वायंगणकर, निनाद बादेकर,राजा मांजरेकर ,मुन्ना फाटक ,श्रीराज बादेकर ,राजू बिडये ,महेश सारंग यांना सोबत घेऊन पाहणी केली.ताबडतोब पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब व माननीय निलेश जी राणे साहेब यांच्याशी संपर्क साधून हे काम आंगणेवाडी जत्रेपूर्वी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी यांना देण्यात आले आहेत .सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी हे काम लगेच सुरू करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स