ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
दहिबांव  सरपंच शुभांगी राणे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दहिबांव सरपंच शुभांगी राणे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

प्रकाशन: 30 Dec 2022 09:15 PM
वाचन संख्या 53

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: दहीबाव सरपंच श्रीम शुभांगी विठ्ठल राणे यांच्या पाठपुराव्यातून गावातील मार्गी लागलेल्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी दळवीवाडी अंगणवाडीचे उद्घाटन,इंदिरा आवास निवारा शेडचे लोकार्पण,दहिबाव बौद्धवाडी गटाराचे उद्घाटन,बागमळा बौद्धवाडी रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन, अशोक तारकर ते रवी शिवलकर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण उद्घाटन,बागमळा अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आदी कमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच शुभांगी राणे,उपसरपंच श्री रुपेश रवींद्र खोत,सदस्य सौ. स्नेहल श्रीपाद चेदवणकर,सौ शुभांगी सुभाष जुवेकर,सौ स्नेहल सतीश घाडी, श्री सुधीर भाऊ दहिबावकर,सौ साक्षी कृष्णा परब, सौ स्नेहा दळवी,सौ सानिका बावकर,श्री संतोष कदम,नवनिर्वाचित सरपंच श्री सचिन दिनकर नाचणकर, श्री देवानंद खोत,सदस्य श्री विजय परब, श्री राजेंद्र राणे,श्री किशोर दुधवडकर,श्री मा मनीषा परब,सौ समीक्षा दहीबावकर,सौ विजया दहीबावकर,सौ दिव्या रूमडे,सौ अभया शेटये,अंगणवाडी उद्घाटन प्रसंगी जि प नं १ दळवीवाडी शिक्षिका सौ जाधव,सहाय्यक शिक्षका सौ महाडिक,अंगणवाडी सेविका सौ दीपश्री नाचणकर,अंगणवाडी मदतनीस श्रीम रजनी दळवी,श्री शरद राणे, ग्रामसेवकएच बी वारंग,कर्मचारी वृंद श्री दिनेश खोत, श्री निलेश रूमडे, सौ मानसी घाडी, श्री प्रवीण घाडी, ग्रामस्थश्री मंगेश दहीबावकर, श्री बाळकृष्ण दहीबावकर, श्री रामजी खोत, श्री नरेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स