सौ. वसुधा सावंत यांचे निधन
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा येथील रहिवाशी सौ. वसुधा पांडुरंग सावंत (६५ वर्ष) यांचे राहत्या घरी निधन झाले. पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, जावई, दीर, जावा, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.
भरतगड हायस्कूलचे सेवानिवृत्त शिपाई पांडुरंग सावंत यांच्या त्या पत्नी तर प्रफुल्ल सावंत यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)