ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव बापर्डेकर कालवश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव बापर्डेकर कालवश.

प्रकाशन: 30 Oct 2022 10:31 PM
वाचन संख्या 213

                                    

तारकर्ली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव  बापर्डेकर यांचे आज  रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी सकाळी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशः आजाराने  स्वतःच्या रहात्या घरी निधन झाले .
ते नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ तारकर्ली येथील श्री. साई मंदिरातील भक्तीत असत. त्यांच्या निधनाने तारकर्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तारकर्ली येथील  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तारकर्ली ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा  गितेश ,सून आणि विवाह झालेल्या दोन मुली, जावई, नातवंडे, लहान भाऊ मनोहर ,वहिनी आणि पुतण्या कुणाल ,सून,पुतण्या असा मोठा परिवार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स