हरी केळुसकर यांचे निधन
प्रतिनिधी / बांदा : डोंगरपाल देऊळवाडी येथील हरी कुष्णा केळूसकर वय वर्षे ९० यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चार मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पालघर येथे कार्यरत न्यायाधीश देवीदास केळुसकर, मुंबई येथील नामवंत वकील गणु केळुसकर, यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)