ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
गोळवण येथे सत्कार सोहळा संपन्न

गोळवण येथे सत्कार सोहळा संपन्न

प्रकाशन: 05 Sep 2021 12:21 PM
वाचन संख्या 230

कोविड योध्दा तसेच दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सन्मान

ओंकार चव्हाण /पोईप : शिवसेना शाखा गोळवण व आशालता चव्हाण गोळवण पंचक्रोशी बहुउद्देशीय संस्था गोळवण यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड योध्दा आणि दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार.आमदार वैभव नाईक यांची प्रेरणा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वीजवितरणच कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अनेक विभागातील कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच दहावी बारावी मधील विद्यार्थ्यांना उत्तम यश प्राप्त केले आहे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना शाखा गोळवण यांच्यावतीने कोविड योध्दा आणि दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शिवसेना शाखा गोळवण यांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला. कोरोणा काळात गोळवण मध्ये आपल्या जीवाची पर्वा न‌ करता सेवा देणारे बागायत येथील डॉ. सौरभ खोत यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार म्हणाले की विद्यार्थी जा क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम कराव यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. उपस्थित मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर , बाळ महाभोज, उपविभाग प्रमुख अॅड भाऊ चव्हाण, विभाग प्रमुख विजय पालव , माजी सरपंच महीला विभाग प्रमुख प्रज्ञा चव्हाण, युवा सेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, युवासेना शाखा प्रमुख आनंद चिरमुले, वडाचापाट उपसरपंच कृष्णा पाटकर ,किरण प्रभु, पराग नार्वेकर, शाखा प्रमुख सुभाष सामंत,एकनाथ चव्हाण, संजय पाताडे, वासु पावसकर,अजिंक्य परब, प्रकाश नाईक, महादेव पवार, संस्था उपाध्यक्ष नचिकेत पवार, धनाजी चिरमुले,महीला आघाडी प्राजक्ता परब. मंगल चिरमुले, प्रमिला बांबुळकर,कृष्णा चिरमुले, मिलींद पवार, प्रविण मिरमुले, जनार्दन गावडे, भालचंद्र गावडे, गणेश मुनगेकर , उपशाखा प्रमुख हेमंत परब , बबन चिरमुले , अनंत राणे,दत्ताराम गावडे,ठेकेदार श्री राठोड तसेच गावातील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स