पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापुजेचे आयोजन..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठणवाडी येथे पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या निवासस्थानी 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे . या पूजेला सर्वांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण सरपंच चंद्रकांत गोलतकर व संपूर्ण गोलतकर परिवाराकडून देण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)