ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगेत तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

मुणगेत तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

प्रकाशन: 17 Aug 2022 11:15 AM
वाचन संख्या 30

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुणगे ग्रामपंचायतच्या वतीने तिरंगा बाईक रॅली मंगळवारी काढण्यात आली.यावेळी सरपंच सरपंच सौ साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ .साक्षी सावंत, सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत, आबा पुजारे तसेच प्राथमिक व माध्यमिक प्रशालेचे व महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सहभागी झाले होते. रॅली श्री भगवती मंदिर ते मशवी तिठा पर्यंत नेण्यात आली. यानिमित्त विविध घोषणा देण्यात आल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स