ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तरुण उत्साही कला क्रीडा मंडळ राजेश्वर तारकर्ली च्या वतीने वृक्षारोपण…!

तरुण उत्साही कला क्रीडा मंडळ राजेश्वर तारकर्ली च्या वतीने वृक्षारोपण…!

प्रकाशन: 16 Aug 2022 09:15 PM
वाचन संख्या 79

तारकर्ली | सुरेश बापर्डेकर :
७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज तरुण उत्साही कला क्रीडा मंडळ रांजेश्वर – तारकर्ली तर्फे शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा तारकर्ली , देवली- काळेथर शाळा, वायरी बांध शाळा, या शाळांच्या पटांगणाच्या बाजूला मान्यवरांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. भाई गोवेकर, सचिव डॉ. विद्याधर अमरे, श्री. अमित आचरेकर, प्रसाद माडये, धनाजी आचरेकर, गणेश मयेकर, महेंद्र चव्हाण, जयवंत सावंत, शंकर वायंगणकर, जयवंत मयेकर, प्रमोद पेडणेकर, संजय कद्रेकर, नितीन केरकर, मिथिलेश मिठबावकर, गोपाळ नागुळकर, गणेश आचरेकर, देवेंद्र नेवाळकर, सारंग, भोवर, तसेच शाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षिका ,शिक्षक, विद्यार्थी , आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,मदतनीस, अंगणवाडी ,बचतगट,ग्रामस्थ, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स