ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे १५ ऑगस्टला धार्मिक कार्यक्रम..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे १५ ऑगस्टला धार्मिक कार्यक्रम..!

प्रकाशन: 14 Aug 2022 12:16 PM
वाचन संख्या 28

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट येथे श्रावणी सोमवार निमित्त १५ ऑगस्टला श्री सत्यनारायणाच्या ११ महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत .
यानिमित्त सकाळी ९:०० वाजता श्री स्वामी समर्थांची पुजा, पालखी आणि पादुका पुजन, सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण ११ महापूजा, सकाळी १२:०० वाजता श्री स्वामी समर्थांचा जयजयकार आणि महाआरती,
सकाळी १२:३० वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज आगमन आणि मार्गदर्शन,
दुपारी १:३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य.आणि महाप्रसाद,
दुपारी १:३० वाजता अन्नदान महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजने. उपस्थितीचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स