<em>स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोसच्या प्रशिक्षणार्थ्यां कडून प्रभात फेरी..!</em>
विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोसच्या प्रशिक्षणार्थ्यांनकडून ओरोस मुख्यालय पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पर्यंत प्रभात फेरी मधून विविध पटनाट्ये सादर करण्यात आली.
यामध्ये गट निदेशक आयटी-आय ओरोस, सिंधुदुर्ग सहाय्यक पोलिस निरिक्षक सिंधुनगरी- हेमंत देवरे, आर फोंडेकर, समिर गोरे, चिन्मय मुळे, निनाद बांदेकर, दत्तगुरु लाड, देवेंद्र दळवी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)