ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्य सैनिक कै. बापूसाहेब शिरोडकर यांचा कट्टा येथे सन्मान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्य सैनिक कै. बापूसाहेब शिरोडकर यांचा कट्टा येथे सन्मान..!

प्रकाशन: 12 Aug 2022 01:37 PM
वाचन संख्या 61

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात जहाल स्वातंत्र सैनिक कै. बापूसाहेब शिरोडकर यांची ती प्रतिमा होती. मालवण तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना जेरीस आणलं होतं आणि बापूभाई त्यातीलच एक होते असे प्रतिपादन सरपंच सौ स्वाती सतीश वाईरकर यांनी येथे केले. स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब शिरोडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सुपुत्र यांना शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी तर्फे सन्मानित करण्यात आला. यावेळी सरपंच सौ स्वाती सतिश वाईरकर,सदस्य श्री मकरंद सावंत, सौ कुबल ,सौ म्हाडगुत,ग्रामसेवक श्री सरमळकर, माजी सरपंच सतिश वाईरकर, तलाठी आरोग्य सेवक,आशा, बचत गट प्रतिनिधी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स