ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!

प्रकाशन: 02 Aug 2022 09:14 PM
वाचन संख्या 30

बांदा | राकेश परब :
येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, अनंत भाटे, प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सचिन चांदेकर यांच्यासह वाचक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग व त्यांचे जीवनकार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स