गोळवण येथे १४ ऑगस्टला रक्तदान शिबिर..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे १४ ऑगस्टला सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत “रक्तदान शिबिराचे”आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे उपसरपंच श्री. साबाजी गावडे – ९४२३०५३७२७, ग्रामसेवक श्रीम.कामतेकर-७५८८६२२६८६, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर-९४०५२२७१६२, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार – ९४०३५५८८१०, शा. व्य. समिती अध्यक्ष जि.प. शाळा गोळवण नं.२
श्री. रामचंद्र घाडी – ९४२०२१०१८२ येथे नोंदविण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)