ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

प्रकाशन: 29 Jul 2022 11:46 AM
वाचन संख्या 51

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे होते औचित्य.

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय कामगार सेना लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला माजी उद्योगमंत्री, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भेट दिली. त्यावेळी लार्सन अँड टुब्रोचे पवई युनिटचे इंडस्ट्रियल रिलेशन प्रमुख सुहास घटवाई, उपाध्यक्ष बी. एस. सलुजा, युनिटचे अध्यक्ष व आंगणेवाडी सुपुत्र सुधा आंगणे, यशवंत सावंत, विनायक नलावडे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स