ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा…!

प्रकाशन: 20 Jul 2022 06:32 PM
वाचन संख्या 50

दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश…!

मुंबई | ब्यूरो न्यूज : ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणासह येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. बाटीया आयोगाच्या अहवालानुसार हे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७% पर्यंत आरक्षण मिळणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना आता राजकीय आरक्षण पुन्हा मिळणार आहे. मात्र ज्या ठिकाणी ओबीसींची संख्या कमी असेल त्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स