पत्रकार सुधीर पडेलकर यांना मातृशोक
पोईप / ओंकार चव्हाण : बागायत येथील श्रीमती प्रगती प्रभाकर पडेलकर यांचे वृध्दापकाळाने काल सांयकाळी निंधन झाले निंधनावेळी त्यांचे वय ७० होते पश्चात १ मुलगा ३ मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे पत्रकार सुधीर पडेलकर यांच्या मातोश्री होत कालच त्यांच्यावर अंतीमसंस्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)