<em>मंत्रिमंडळ बैठक..!</em>
शनिवार दिनांक १६ जुलै २०२२ ; बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात.
मुंबई | ब्यूरो न्यूज :
• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय .
• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय .
• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय .
• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)