ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
बांदीवडेत रिक्षावर कोसळले आंब्याचे झाड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदीवडेत रिक्षावर कोसळले आंब्याचे झाड..!

प्रकाशन: 16 Jul 2022 01:30 PM
वाचन संख्या 368

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

गेले दोन दिवस होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे बांदिवडे पालयेवाडी येथील प्रशांत विष्णू परब यांच्या रिक्षा वर आंब्याचे झाड मोडून पडल्याने सुमारे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. घराबाहेर जोरदार आवाज झाल्याने बाहेर येऊन पाहिले असता रिक्षा शेड लगतचे आंब्याचे झाड मोडून रिक्षा वर पडल्याचे दिसून आले. सकाळी बांदिवडे ग्रामस्थांनी सदर झाड तोडून बाजूला केले. तलाठी संतोष जाधव यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सरपंच सौ प्रविणा परब, माजी जि प सदस्य जेरॉन फर्नांडिस, सोसायटी अध्यक्ष प्रफ्फुल प्रभू,
उपसरपंच किरण पवार , पोलीस पाटील नरेश मसुरकर, कोतवाल सचिन चव्हाण, विश्वनाथ परब, महेश हडकर, गावकर,संजय जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स