ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदी किरण चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडीत सत्कार…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदी किरण चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडीत सत्कार…!</em>

प्रकाशन: 15 Jul 2022 06:17 PM
वाचन संख्या 35

वैभववाडी | प्रतिनिधी :
भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदी किरण चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका भटके विमुक्त आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,भाजप भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते,सदाशिव माने,मंगेश चव्हाण,प्रभाकर मोहिते, पप्या भागवत, सोन्या भागवत गणेश मोहिते,अक्षय मोहिते, चंद्रशेखर मोहिते,विजय मोहिते,संजय मोहिते,अजय मोहिते,दिपक माने,उत्तम चव्हाण, रंगराव चव्हाण रोहिदास पवार, आकाश मोहिते व इतर समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स