ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे मार्गदर्शन मोलाचे : सौ. ललीन तेली.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे मार्गदर्शन मोलाचे : सौ. ललीन तेली.

प्रकाशन: 14 Jul 2022 04:32 PM
वाचन संख्या 64

नाबर प्रशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…!

बांदा | राकेश परब :
गुरू हे ब्रम्हदेवांप्रमाणे निर्मिती करणारे , श्री विष्णु प्रमाणे सद्गुणांचे पालन करणारे गुरु हे जिवशिवाचे परब्रम्ह रूप, ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने आपल्या गुरुला नतमस्तक व्हायला हवे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवेत. आई – वडील आपले प्रथम गुरू. ‘ गु ‘ म्हणजे अंधकार नाहीसा करणारे अन् ‘रु ‘ म्हणजे ज्ञानाचा पुरवठा करणारे देवांना सुद्धा गुरु शोधावे लागले . ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकतो ते सर्व गुरुस्थानी गुरु माता आणि मानी श्रेष्ठ आहेत . जन्मदात्या मातेचं अजू या मातीचं ऋण फेडणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.जोपर्यंत आपल्यातील षडरिपू नष्ट होत नाहीत,तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही . म्हणूनच सन्मार्गाने चालायला शिकवणाऱ्या सद्गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण चालायला हवे . ” अशा शब्दांत सौ.ललिन तेली यांनी विचार व्यक्त केले .नाबर प्रशालेतील गुरुपौर्णिमा कार्यक्रमा निमित्त आजोजित केलेल्या कार्यक्रमांत त्या बोलत होत्या.


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या सौ.ललिन तेली यांच्या हस्ते दिपप्रज्वनाने तसेच गुरुवर्य नाबर सर, स्वामी विवेकानंद, व्यास मुनी, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या सौ. ललीन तेली, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ . शिल्पा कोरगांवकर तसेच शिक्षिका रसिका वाटवे, हेलन राँड्रीक्स, चित्रलेखा नाईक, राँड्रिक्स उपस्थित होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा बद्दल आपले भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.रुचिता सावंत तर आभार विराज गवस याने मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स