मालवणच्या श्री महाराज एक्झिक्युटिव्ह हाॅटेल येथे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन…!
मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेट्रोलपंप जवळील हॉटेल श्री महाराज एक्झिक्युटिव्ह येथे आज सोमवार दिनांक 11 जुलैला श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे. तीर्थप्रसाद वेळ संध्याकाळी ४ पासून सुरू होईल. तरी सहकुटुंब सहपरिवार दर्शनास यावें ही विनंती श्री.विष्णू मोंडकर व मोंडकर परिवार यांच्या कडून करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)