ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'स्वॅब' से करेंगे सबका स्वागत!

'स्वॅब' से करेंगे सबका स्वागत!

प्रकाशन: 24 Aug 2021 11:15 AM
वाचन संख्या 66

गणेशोत्सव चेकपोस्टवर आरोग्य पथके तैनात

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठया संख्येने चाकरमानी आपल्या गावी येणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लवकरच जिल्ह्याच्या एन्ट्री पॉईंट (चेकपोस्ट) सुरू केले जाणार आहेत. रेल्वे व बस स्थानक, खारेपाटण, फोंडा, करूळ, आंबोली येथे आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. तसेच यावेळी येणाऱ्या नागरिकांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्याचेही स्वॅब घेतले जाणार असल्याची महिती सोमवारी झालेल्या आरोग्य समिती सभेत देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स